सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1. राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

2. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

3. फुगडी’ हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

4. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?

भारत

5. भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

6. तलावाचा जिल्हा’ असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

गोंदिया

7. आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?

कचारगड (गोंदिया)

8. संसद सदस्याला काय म्हणतात ?

खासदार

9. हिमा दास ही कोण आहे ?

धावपटू

10. मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?

मॅग्नीफिसेन्ट मेरी

Related posts:

Leave a Comment