सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १० pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते ?
तामन (मोठा बोंडारा)
2. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ?
आंबा
3. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?
मराठी
4. गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?
9 महिने ते 15 वर्ष
5. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
अहमदनगर
6. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
अमरावती
7. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
मुंबई
8. पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?
10,000
9. 1 तास म्हणजे किती सेकंद ?
3600
10. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ?
अहमदनगर
11. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
गोदावरी
12. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ?
बल्लारपूर
13. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती)
रेगूर मृदा






