इयत्ता १० वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण ५ वे हरित ऊर्जेच्या दिशेने बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता १० वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण ५ वे हरित ऊर्जेच्या दिशेने बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz 

प्रकरण 5 वे हरित ऊर्जेच्या दिशेने

प्रश्न 1 ला खालील पर्यायापैकी योग्य पर्यायचे वर्णाक्षर लिहा

1) विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला असे म्हणतात

अ) विद्युत चलीत्र

ब) विद्युत जनित्र

क) वरील दोन्ही

ड) यापैकी नाही

2) कोळसा मध्ये ——– ही ऊर्जा असते

अ) केमिकल

ब) भौतिक

क) रासायनिक

ड) यापैकी नाही

3) कोळशाच्या ज्वलनाने ——— हे वायू बाहेर पडतात

अ) कार्बन डायॉक्साईड वायू

ब) सेल्फर ऑक्साइड

क) नायट्रोजन ऑक्साइड

ड) वरील सर्व

4) नैसर्गिक वायूमध्ये नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषण कमी होते.

अ) नायट्रोजन

ब) सोडिअम

क) शिसे

ड) सल्फर

5) जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या स्थितीज ऊर्जेचे ———— ऊर्जेत केले जाते.

अ) विद्युत ऊर्जा

ब) गतिज ऊर्जा

क) रासायनिक ऊर्जा

ड) ध्वनी ऊर्जा

6) खालील पैकी ………… ही ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही 

अ) पवन ऊर्जा

ब) सौर ऊर्जा

क) औष्णिक ऊर्जा

ड) जैविक इंधन ऊर्जा

7) खालील पैकी महाराष्ट्र मध्ये ——- हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे

अ) कोयना

ब) टेहरी

क) श्री शैलम

ड) झाक्री

8) यूरेनियम-235 या अनुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम-236 या …………होतो

समस्थानिके

9 ) वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला असे म्हणतात

पवनचक्की

10 ) सौर विद्युत घट सूर्य किरणातील प्रकाश ऊर्जेचे रुपांतर सरळपणे ऊर्जेत करते

अ) सौर ऊर्जा

ब) विद्युत ऊर्जा

क) रासायनिक ऊर्जा विशिष्ट प्रकारच्या

ड) वरील सर्व

11 ) सौर विद्युत घट अर्धवाहक ——– या पदार्थापासून बनवलेले असतात

अ) सोडियम

ब) मॅग्नेशियम

क) सिलिकॉन

ड) आर्सेनिक

12) सौर विद्युत घटापासून मिळणारी विद्युत शक्ती ही——–  प्रकारची असते

अ) प्रत्यवर्ती विद्युत धारा

ब) दिष्ट विद्युत धारा

क) वरील दोन्ही

ड) यापैकी

13)कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुध्दा वातावरणात सोडले जातात. यामुळे —– चे गंभीर विकार उदभवू शकताते

अ) पचनसंस्था

ब) उत्सर्जन संस्था

क) श्वसनसंस्था

ड) यापैकी नाही

14) विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या——— या तत्त्वांचा उपयोग केला जातो

विदयुत चुंबकीय प्रवर्तन

15 ) इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून वायू तयार होतो

कार्बन मोनॉऑक्साइड

क ) वेगळा घटक ओळखा

प्रेनियम, थोरिअम, रेडिअम, सोडियम

सोडियम

सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा औष्णिक ऊर्जा

टेहरी, कोयना, तारापूर, श्री शैलम • तारापूर

समरलकोटा, अंजनवेल, चंद्रपूर, कोंडापल्ली- चंद्रपूर

कुंडनकुलम, रावतभाटा, तारापूर, विंध्यनगर विध्यनगर

ड ) चूक की बरोबर ते लिहा

1) सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते बरोबर

2) अणू ऊर्जा ही पर्यावरण स्नेही ऊर्जा आहे चुक

3 ) टर्बाइन ला जोडलेले जनित्र फिरुन विद्युत निर्मिती होते – बरोबर

4) अणू ऊर्जेत कचऱ्याच्या विल्हेवाट ची समस्या निर्माण झाली आहे बरोबर

5) ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे बरोबर

Related posts:

Leave a Comment