सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1. 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?

नाना शंकरशेठ

2. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?

विवेकसिंधू

3. संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?

प्रास्ताविका / उद्देशपत्रिका

4. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

5. महाराष्ट्रातील खाऱ्यापाण्याचे सरोवर कोणते ?

लोणार सरोवर

6. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

7. महाराष्ट्रात पोस्टाची तिकीटे, नोटा कोठे छापतात?

नाशिक

8. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

9. भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

10. ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

वात्सल्य योजना

11. खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?

महात्मा गांधी

12. ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?

1920 (बेल्जियम)

13. एक एकर म्हणजे किती आर ?

40 आर

14. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय ?

कुलाबा

15. भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?

ना गोपालकृष्ण गोखले

16. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?

दांडी (गुजरात)

17. देहू व आळंदी ही गावे कोणत्या नदीकिनारी आहेत?

इंद्रायणी

18. कोल्हापूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

पंचगंगा

19. स्वातंत्रवीर’ कोणाला म्हटले जाते ?

विनायक दामोदर सावरकर

20. रंकाळा तलाव कोठे आहे ?

कोल्हापूर

21. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले ?

रायगड

22.  ‘राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे’ ही आज्ञा कोणी काढली ?

छत्रपती शाहू महाराज

23. नागपूर शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

नाग

Related posts:

Leave a Comment