सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३२ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश
होता ?
299
2. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?
वटवृक्ष
3. शिवरायांचा राज्यभिषेक कोठे झाला ?
रायगड
4. ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कोठे आहे ?
आळंदी
5. भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
शिक्षक
6. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ?
940
7. संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात?
गोदावरी
8. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात?
कोयना
9. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या
किती ?
67
10. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
नाशिक
11. चित्रनगरी हे मराठी चित्रपटनिर्मिती केंद्र कोठे आहे?
कोल्हापूर
12. संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर
13. लाल-बाल-पाल’ असे कोणाला म्हटले जाते ?
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र
पाल
14. चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?
पिंपळ
15. अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे ?
वेरूळ
16. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?
लोकसंख्या
17. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे ?
वर्धा
18. ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
लोकमान्य टिळक
19. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ?
सोने










