सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ७ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?
शक्तीकांत दास
2. श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
कँडी शहर
3. श्रीलंकेचे पूर्वीचे नाव काय होते ?
सिलोन
4. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?
कांचनगंगा
5. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
भारतरत्न
6. श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
व्हॉलीबॉल
7. प्रौढ व्यक्तीच्या दातांची संख्या किती असते ?
32
8. राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?
29 ऑगस्ट
9. मानवी मेंदूचे वजन किती असते ?
1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)
10. हिंदी महासागरातील ‘मोती’ म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ?
श्रीलंका










