सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते ?
टंगस्टन
2. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?
720 कि.मी
3. महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ?
288
4. महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?
78
5. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता ?
सिंधुदुर्ग
6. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ?
रत्नागिरी
7. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?
गडचिरोली
8. भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?
कैलास साकला
9. कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?
गॅमा
10. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
गंगा









