सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –१५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
प्रश्न. नील कती कशाशी संबंधित आहे मासे
प्रश्न. दह्यामध्ये कोणते आम्ल असते ? लॅक्टिक
*प्रश्न. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध
प्रश्न. लिंबा मध्ये कोणते ॲसिड असते ? सायट्रिक
प्रश्न. जीवनसत्वे कोणती आहेत? अ, ब, क, ड, इ
*प्रश्न. कांस्य हे तांबे आणि कथील यांचे मिश्रण आहे.
*प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय आहे? – यकृत
*प्रश्न. भारतात बनवलेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय आहे? सिद्धार्थ
प्रश्न. मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते? कानाचे
महात्मा बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कुठे दिले – सारनाथ
प्रश्न. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? भाकरा नांगल
*प्रश्न. उत्तर गोलार्धात पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस कधी असतो? २१ जून
*प्रश्न. जगातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? नोबेल
*प्रश्न. हैदराबादमध्ये चारमिनार कोणी बांधला? – कुली कुतुब शाह
*प्रश्न. आनुवंशिकतेचे नियम कोणी तयार केले? ग्रेगर मेंडेल
*प्रश्न. भाषेच्या आधारावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे – आंध्र प्रदेश
*प्रश्न. १८९३ मध्ये – स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेला कधी संबोधित केले?









