सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –७४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
१. नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला काय म्हणतात? सागरमाथा
२. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते? – ८ राज्ये
३. कोणत्या घटनादुरुस्तीने ‘मूलभूत कर्तव्ये’ समाविष्ट केली? ४२ वी घटनादुरुस्ती (१९७६)
४. राष्ट्रपतींना काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? – महाभियोग
५. भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत? – १२
६. सर्वात जास्त चहा उत्पादक राज्य कोणते आहे? आसाम
७. बंगालची फाळणी कधी झाली? – १९०५
८. दिल्ली सल्तनतचा पहिला शासक कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक
9. ‘गीता रहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला? बाळ गंगाधर टिळक
१०. भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते होते? द बंगाल गॅझेट
११. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? – स्वामी विवेकानंद
१२. स्वराज पक्षाचे संस्थापक कोण होते? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू.
१३. भारतातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? – मध्य अंदमान
१४. नाबार्डची स्थापना कधी झाली? – १९८२
१५. भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? – १९५०
१६. ‘सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान’ कोठे आहे? – केरळ
१७. थारचे वाळवंट कुठे आहे? राजस्थान
१८. नीति आयोगाची स्थापना कधी झाली? २०१५
१९. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? – १९३५
२०. ‘महागाई’ म्हणजे काय? किंमत पातळीत वाढ.
२१. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? – स्कर्वी
२२. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? – न्यूटन
२३. सर्वात हलका धातू कोणता आहे? लिथियम
२४. बल्बचा फिलामेंट कशापासून बनलेला असतो? – टंगस्टन
२५. ओझोन थर कोणत्या वायूपासून बनलेला आहे? – ओ (ट्रायऑक्सिजन)
२६. भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? आर्यभट्ट (१९७५)
२७. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ
२८. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? – १९४५
२९. “जन गण मन” कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर
३०. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? एम.एस. स्वामीनाथन
३१. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान
३२. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? – गोवा
३३. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वड
३४. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? – हॉकी
३५. पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला? भारत आणि चीन.
३६. कोणत्या ग्रहाला ‘लाल ग्रह’ म्हणतात? – मंगळ
३७. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज प्रथम कोणी लावला? दादाभाई नौरोजी
३८. समुद्रसपाटीवर पाण्याचा उत्कलनांक किती असतो? – १००°C
३९. भारताचे ‘तीन वेळा पंतप्रधान’ कोण बनले? अटलबिहारी वाजपेयी
४०. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? डॉ. झाकीर हुसेन
४१. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल नदी
४२. मानवी शरीरात लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? अस्थिमज्जा
४३. भारतीय रुपया चिन्ह (₹) कोणी डिझाइन केले? उदय कुमार
४४. भारतात किती उच्च न्यायालये आहेत? – २५
४५. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? – १९१९
४६. चिपको चळवळ कशाच्या संवर्धनाशी संबंधित होती? वनसंवर्धन
४७. अरवली पर्वत कोणत्या राज्यात आहेत? – राजस्थान
४८. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? – १८८५
४९. लाल किल्ला कोणी बांधला? – शाहजहान
५०. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? उत्तर










