500+ सामान्य ज्ञान प्रश्नसंच | प्रश्न मंजुषा प्रश्नावली | स्पर्धा परीक्षा तयारी सामान्य ज्ञान प्रश्नसंच gk quiz general knowledge questions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

500+ सामान्य ज्ञान प्रश्नसंच | प्रश्न मंजुषा प्रश्नावली | स्पर्धा परीक्षा तयारी सामान्य ज्ञान प्रश्नसंच gk quiz general knowledge questions 

1) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

2) शिवाजी महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते ?

शहाजी राजे

3) भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ?

सावित्रीबाई फुले

4) भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे

आहे ?

मुंबई

5) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?

मीटर

6) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

अरविंद केजरीवाल

7)तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?

माणिक बंडोजी ठाकूर

8) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?

आडकोजी महाराज

9) ‘स्त्री मुक्ती दिन’ केव्हा पाळला जातो ?

3 जानेवारी

10) राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

11) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

7 ते 17

12) ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?

ग्रामसेवक

13) तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?

सज्जा / साजा

14) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?

पोलीस पाटील

15) इटली या देशाची राजधानी कोणती ?

रोम

16) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक

आहे ?

हिरवा

17) भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ?

25

18) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

गाय

19) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

सांची स्तूप

20) भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?

पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962

21) दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?

फुफ्फुसे

22) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?

डॉ नरेंद्र दाभोलकर

23) बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

कुस्तीपटू

24) जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?

सप्टेंबर

25) भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

दिल्ली

26) राष्ट्रसंत तुकडोजीला ‘तुकड्या’ हे नाव कोणी दिले ?

आडकोजी महाराज

27) ‘ग्रामगिता’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

28) तुकडोजीचा ‘राष्ट्रसंत’ या पदवीने कोणी गौरव केला ?

डॉ राजेंद्र प्रसाद

29)1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?

55

30) ‘राष्ट्रपिता’ असे कोणाला संबोधले जाते ?

महात्मा गांधी

31) ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?

पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962

32) दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?

फुफ्फुसे

33) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?

डॉ नरेंद्र दाभोलकर

34) बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

कुस्तीपटू

35) जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?

21 सप्टेंबर

36) ‘जय जवान, जय किसान’ हा नारा कोणी दिला ?

लालबहादूर शास्त्री

37) ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

2 ऑक्टोबर

38) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला ?

2 ऑक्टोबर 1869 (पोरबंदर, गुजरात)

39) लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झाला ?

2 ऑक्टोबर 1904

40) डोंगरी किल्ह्यांचा जिल्हा कोणता ?

रायगड

41) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

रायगड

42) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

बोरिवली, मुंबई

43) जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला

जातो ?

1 डिसेंबर

44) प्रौढ व्यक्तीच्या दातांची संख्या किती असते ?

32

45) हिंदी महासागरातील ‘मोती’ म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ?

श्रीलंका

46) श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

कँडी शहर

47) श्रीलंकेचे पूर्वीचे नाव काय होते ?

सिलोन

48) श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

व्हॉलीबॉल

49) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

मोझरी

50) माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?

206

51) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?

अथेन्स

52) नवीन 500 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

लाल किल्ला

53)विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते ?

टंगस्टन

54) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?

कैलास साकला

55) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?

गॅमा

56) माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?

फिमर (मांडीचे हाड)

57) माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?

स्टेप्स (कानातील हाड)

58) छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री भुपेश बघेल

59) संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?

गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला

60) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

चीनची भिंत (2415 km)

61) स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?

1 जुलै 1955

62) साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ?

पालगड (रत्नागिरी)

63) भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ?

कर्नाटक

64) श्रीलंकेचे चलन कोणते ?

श्रीलंका रुपया

65) ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

स्वामी दयानंद सरस्वती

66) ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

महात्मा फुले

67) ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

पं जवाहरलाल नेहरू

68) ‘वेदाकडे परत चला’ ही घोषणा कोणी दिली ?

स्वामी दयानंद सरस्वती

69) हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ?

कॅलिफोर्निया

70) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

डॉल्फिन

71) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?

रविंद्रनाथ टागोर

72) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?

9 महिने ते 15 वर्ष

73) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

अहमदनगर

74) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अमरावती

75) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?

10,000

76)1 तास म्हणजे किती सेकंद ?

3600

77) भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ?

चिंतामणराव देशमुख

78) माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?

सर जॉर्ज एव्हरेस्ट

79) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

शुक्रवार

80) स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?

नरेंद्रनाथ दत्त

81) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

सिंधुदुर्ग

82) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

आळंदी

83) 1 मीटर म्हणजे किती सेमी ?

100 सेमी

84) ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

संत ज्ञानेश्वर महाराज

85) श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

86) 1 सेमी म्हणजे किती मिमी ?

10 मिमी

87) जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?

हिमालय

88)जगाचे नंदनवन कोणते ?

स्वित्झर्लंड

89)इंग्रजीत स्वर किती आहेत ?

5

90) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रायगड

91)बिहार राज्याची राजधानी कोणती ?

पाटणा

92) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

धारावी, मुंबई

93) CM चे विस्तारित रूप लिहा ?

Chief Minister

94) रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास

95)जंगलाचा राजा कोणाला म्हणतात ?

सिंह

96) भारताचे नंदनवन कोणते ?

काश्मीर

97)पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?

शुक्र

98) आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?

इंग्रजी

99) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

तामिळनाडू

100) शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय

होते ?

राजमाता जिजाऊ

101) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

श्रीमती इंदिरा गांधी

102) ‘जागतिक महिला दिन’ केव्हा पाळला जातो ?

08 मार्च

103) भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

कलकत्ता

104) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ?

भीमराव

105) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?

महू (मध्यप्रदेश)

106) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

107) जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ?

हत्ती

108)सर्वात वेगवान प्राणी कोणता ?

चित्ता

109) मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री कमलनाथ

110) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?

डेबूजी झिंगराजी जानोरकर

111)राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री अशोक गहलोत

112) गंगा नदीचा उगम कोठे झाला ?

गंगोत्री

113) महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

114) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

सुरेंद्र चव्हाण

115) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

नंदूरबार

116) उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?

लखनऊ

117) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कितवे अपत्य होते ?

14 वे

118) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

119)विदर्भातील एकूण जिल्हे किती ?

11

120) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कोठे लिहिला ?

नेवासे (अहमदनगर)

121) ‘चंदीगड’ ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ?

पंजाब व हरियाणा

122) राष्ट्रगीतात एकूण शब्द किती आहेत ?

47

123) भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते ?

केरळ

124) ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5

125)ग्रामपंचायतीचा सभांचा अध्यक्ष कोण असतो ?

सरपंच

126) पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

गट विकास अधिकारी (BDO)

127) नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

नाशिक

128) माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

सोलापूर

129) प्रसिध्द समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव कोणते ?

राळेगणसिद्धी (अहमदनगर)

130) राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव कोणते ?

सिंदखेडराजा (बुलढाणा)

131) शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली ?

1646

132) PM चे विस्तारित रूप सांगा ?

Prime Minister

133) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ?

सकपाळ

134) मानवी मेंदूचे वजन किती असते ?

1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)

135) श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?

ऑक्सिजन

136) ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?

4

137) शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?

मेंदू

138) कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

केरळ

139) गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?

लुम्बिनी (नेपाळ)

140) शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात ?

गुरू

141) विद्युत बल्बमध्ये भरला जाणारा वायू कोणता ?

नायट्रोजन

142) उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

मोर

143) शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?

रायगड

144)तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?

पारा

145) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?

नील आर्मस्ट्राँग

146) भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?

तेलंगाणा

147) सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?

चीन

148) सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

‘ड’

149)लीप वर्षात किती दिवस असतात ?

366

150) तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?

निकोटिन

151) भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

152)इंद्र धनुष्यात किती रंग असतात ?

7

153) पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

नागपूर

154) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा

झाला ?

6 जुन 1674

155) भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती

आहे ?

9

156) ‘दासबोध’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

समर्थ रामदास

157) शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?

रायरेश्वर मंदिर

158)महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

पुणे

159) पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?

पाण्यात

160) ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून कोणाला ओळखले जाते ?

दादोबा पांडुरंग तर्खडकर

161) सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?

3 जानेवारी 1831

162) उत्तरप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

सारस

163) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?

22 डिसेंबर

164) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

165) पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5

166) जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त प्रमुखास काय म्हणतात ?

अध्यक्ष

167) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

गंगापूर (नाशिक)

168) समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?

नारायण

169)शिवाजीचे ‘शिवाजी’ हे नाव कशावरून ठेवले ?

शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून

170) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?

केशरी

170)महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?

कापड

171) भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?

ताजमहाल

172) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?

मा. प्रतिभाताई पाटील

173) भारताचा पहिला हिंदी बोलपट कोणता ?

आलमआरा

174) पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ?

8 मिनिटे

175) कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे ?

पृथ्वी

176) सर्वात मोठा ग्रह कोणता ?

गुरू

177) सर्वात उंच प्राणी कोणता ?

जिराफ

178) जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5

179) गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

रोहित

180) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

सुरवंट

181) वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गुहा

182) वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?

22 मार्च व 22 सप्टेंबर

183) महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

श्री चक्रधर स्वामी

184) भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले ?

15 ऑगस्ट 1947

185) आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

वासुदेव बळवंत फडके

186) आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?

सुभाषचंद्र बोस

187) पश्चिम बंगाल या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

खंड्या

188) मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

189) महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा कोणता ?

बीड

190) रेडिओचा शोध कोणी लावला ?

मार्कोनी

191) टायगर स्टेट’ असे कोणत्या राज्याला

म्हणतात ?

मध्यप्रदेश

192)शुद्ध हवेला काय नसते ?

रंग, वास, चव

193) ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?

5 (डोळे, कान, नाक, जीभ, व त्वचा)

194) ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

महात्मा फुले

195) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

11 नोव्हेंबर

196) सजीवांचे दोन गट कोणते ?

प्राणी व वनस्पती

197) संपूर्ण स्वराज्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

1929 (लाहोरच्या सत्रात)

198) दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होते ?

पंतप्रधान

199) जिल्हा परिषदेत कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

50 ते 75

200) भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

महर्षी कर्वे

201) महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?

नाशिक

202) मध्यप्रदेश या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

स्वर्गीय नर्तक

203) महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?

राणी पाकोळी

204) घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

तबेला

205) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

मौसीनराम व चेरापुंजी (भारत)

206) शुद्ध पाण्याला काय नसते ?

रंग, वास, चव

207) पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?

3 (स्थायू, द्रव, वायू)

208) कीटकाला किती पाय असतात ?

6 (डास, माश्या, झुरळ etc)

209) गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गोठा

210) जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ?

18 एप्रिल

211)महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

212) पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

कोल्हापूर

213)भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण ?

दादासाहेब फाळके

214) पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) कोणता ?

राजा हरिश्चंद्र (1913)

215) मध्यप्रदेश या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

स्वर्गीय नर्तक

216) कीटकाला किती पाय असतात ?

6 (डास, माश्या, झुरळ etc)

217)गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

गोठा

218) जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ?

18 एप्रिल

219) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

220) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. सदाशिव खोत

221) आनंदवनाची स्थापना कोणी केली ?

बाबा आमटे

222) मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?

महात्मा फुले

223) ‘पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

साल्क

224) कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

नीलकंठ

225) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?

मा. राधामोहन सिंह

227) ‘देवीची लस’ कोणी शोधून काढली ?

एडवर्ड जेन्नर

228) रक्तगट कोणी शोधून काढले ?

कार्ल लँडस्टेनर

229) भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?

लोकमान्य टिळक

230) पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

बॅडमिंटन

231) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

भगत सिंह कोश्यारी

231) ‘अँटीरेबीज लस’ कोणी शोधून काढली ?

लुई पाश्चर

232) हृदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?

ख्रिश्चन बर्नाड

233) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?

राजाराममोहन राय

234) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?

केशवसुत

235) होमरुल लीग’ ची स्थापना कोणी केली ?

डॉ अँनी बेझंट

236) शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?

उद्धव ठाकरे

237) वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?

कार्बन डायआक्साईड

238) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?

अरुणाचल प्रदेश

239) ‘द वाल’ असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?

राहुल द्रविड

240) जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?

22 मार्च

241) भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?

कार्बेट

242) हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?

अनाफेलीस डास (मादी)

243) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?

गोंड

244) लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

टेनिस

245) शिक्षक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

5 सप्टेंबर

246) शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

247) जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?

100

248) भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?

1962

249) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?

5 सप्टेंबर 1888

250) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

गुरुशिखर

251) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?

17 ऑक्टोबर 2000

252) ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?

1955

253) देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?

परमवीर चक्र

254) देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?

अर्जुन पुरस्कार

255) राष्ट्रीय युवक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

12 जानेवारी

256)विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

257)विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

258) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?

नागपूर

259)राज्याचा प्रमुख कोण असतो ?

राज्यपाल

260) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

ग्रीनलँड

261) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?

बर्लिन

262) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?

पांढरा

263) राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?

24 आरे

264) भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख

आहे ?

15

265) हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

14 सप्टेंबर

266) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

तामिळनाडू

267) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?

हिराकुंड

268) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

जिराफ

269) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?

वाशिंग्टन

270) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

सरदार पटेल

271) ‘सामाजिक न्याय दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

26 जून

272) ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचे जनक कोण ?

कर्मवीर भाऊराव पाटील

273) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राज्यपाल

274) कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?

रोहित शर्मा

275) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

276) ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

डॉ ए पी जे अब्दुल कलाम

277) जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?

तिबेटचे पठार

278) जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?

बुर्ज खलिफा

279) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

भारत

280) जागतिक साक्षरता दिवस’ केव्हा साजरा केला जातो ?

8 सप्टेंबर

281) ‘जागतिक साक्षरता दिवस’ कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ?

1966

282) रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?

स्वावलंबी शिक्षण

283) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?

रामकृष्ण परमहंस

284) गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

शुटींग

285) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?

लोकसभा

286)संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?

राज्यसभा

287)राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

उपराष्ट्रपती

288)भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?

राष्ट्रपती

289) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

290) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

चंद्रगुप्त मौर्य

291)प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

दिल्ली

292) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?

गागाभट्ट

293) शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?

बहिर्जी नाईक

294) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?

इस 1600

295) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?

देवनागरी

296) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?

विश्वनाथन आनंद

297)1 टन म्हणजे किती क्विंटल ?

10 क्विंटल

298) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?

इस 1896

299) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?

लुसाने (स्वित्झर्लंड)

300) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

सिंद्री (झारखंड)

301) मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

वारूळ

302) पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

घरटे

303) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?

मुरलीधर देविदास आमटे

304)अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?

किसन बाबुराव हजारे

305) संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश होता ?

299

306) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

307) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?

प्रास्ताविका / उद्देशपत्रिका

308) लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

309) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

310) लाल-बाल-पाल’ असे कोणाला म्हटले जाते ?

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र

पाल

311) ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

लोकमान्य टिळक

312) ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?

ना गोपालकृष्ण गोखले

313) गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?

दांडी (गुजरात)

314) ‘स्वातंत्रवीर’ कोणाला म्हटले जाते ?

विनायक दामोदर सावरकर

315) विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

316) मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?

औरंगाबाद, नागपूर, पणजी

317) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

318) राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

पोलीस महासंचालक

319) जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

जिल्हा पोलीस अधीक्षक

320) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?

वटवृक्ष

321) भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

शिक्षक

322) ‘खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?

महात्मा गांधी

323) ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?

1920 (बेल्जियम)

324)1 एकर म्हणजे किती आर ?

40 आर

325) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ?

940

326) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या

किती ?

67

327) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

328) ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

वात्सल्य योजना

329) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?

नाना शंकरशेठ

330) पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?

1962

331) शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?

तलाठी

332) महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?

तहसीलदार

333) ‘तालुका दंडाधिकारी’ म्हणून कोण काम पाहतो ?

तहसीलदार

334) ‘ऑस्कर’ या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?

श्वास (2004)

335) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?

देवनागरी

336) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?

विश्वनाथन आनंद

337)1 टन म्हणजे किती क्विंटल ?

10 क्विंटल

338) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी

झाल्या ?

इस 1896

339) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?

लुसाने (स्वित्झर्लंड)

340चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?

पिंपळ

341) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?

लोकसंख्या

342) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले ?

रायगड

343) ‘राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे’ ही आज्ञा कोणी काढली ?

छत्रपती शाहू महाराज

344) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

Related posts:

Leave a Comment