सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३१ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३१ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1. राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

उपराष्ट्रपती

2. भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?

राष्ट्रपती

3. भारताची सर्वात पहिली ताग गिरणी कोणती ?

कोलकाता

4. देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

राष्ट्रपती

5. ‘शिक्षक दिन’ केव्हा साजरा करतात ?

5 सप्टेंबर

6. भारतातील सर्वात पहिला सिमेंट कारखाना कोणता ?

चेन्नई

7. वाळवंटाचा जहाज’ कोणाला म्हणतात ?

उंट

8. महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

मुंबई

9. भारतातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

दार्जिलिंग

10. गेट वे ऑफ इंडिया’ कोठे आहे ?

मुंबई

11. भारतातील सर्वात पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ?

ताजमहल, मुंबई

12. भारतातील सर्वात पहिले संग्रहालय कोणते ?

कोलकाता

13. संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?

लोकसभा

14. संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?

राज्यसभा

15. भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?

प्रवरानगर

16. राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

17. भारतातील सर्वात पहिली सहकारी सूत गिरणी कोणती?

इचलकरंजी

Related posts:

Leave a Comment