सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ८ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो ?
15 ऑगस्ट
2. भारताचा प्रजासत्ताकदिन कधी असतो ?
26 जानेवारी
3. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
डॉल्फिन
4. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?
हिमालय
5. भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ?
केरळ
6. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?
हिमालय
7. रबराची सर्वाधिक लागवड होते ?
केरळ
8. भारतातील एकूण राज्ये किती आहेत ?
29
9. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे ?
अशोक चक्र
10. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ?
24
11. भारत देश कोणत्या गोलार्धात आहे.?
उत्तर गोलार्ध
12. भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ?
केरळ
13. दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात.?
औरंगाबाद
14. भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते?
अहमदाबाद
15. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
हरावत (हरियाल)









