सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ९ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?
डॉ नरेंद्र दाभोलकर
2. जगातील एकूण सार्वभौम देश किती ?
231
3. सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ?
पाण्यात
4. महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?
पुणे
5. बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
कुस्तीपटू
6. जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?
21 सप्टेंबर
7. भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ?
ताजमहल
8. भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?
7
9. भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?
पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962
10. दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?
फुफ्फुसे









