लेखाशिर्ष २२०२०५११ मधील माहे फेब्रुवारी २०२५ चे राहिलेले वेतन व लेखाशिर्ष २२०२३३६१ मधील ७ व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करणे बाबत seventh pay commission
विषयांकित प्रकरणी पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने लेखाशिर्ष २२०२०५११ मध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहे फेबुवारी २०२५ चे नियमित वेतन अशंताः अदा होवू शकलेले नाही. तसेच माहे फेबुवारी २०२५ च्या वेतनासोबत ७ वा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करणे साठी काही जिल्हयात पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने लेखाशिर्ष २२०२३३६१ मध्ये ७ वा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा होवू शकलेला नाही.
शासन निर्णय क्र. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकिर्ण २४१५/ (३४/१५) अर्थसंकल्प दि.१५/०७/२०१७अन्वये त्या त्या आर्थिक वर्षाची देयके ३१ मार्चपूर्वी अदा न झाल्यास ती थकित समजण्यात येवून मान्यतेसाठी संचालनालयास सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार लेखाशिर्ष २२०२३३६१ मध्ये ७ वा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करणे बाबत कार्यपध्दतीचा अवलंब करावा.
नियमित मासिक वेतन देयकास प्रशासकीय मान्यता क्रमांक नसतो, शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन थकित देयके सादर करतांना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. लेखाशिर्ष २२०२०५११ मध्ये माहे फेबुवारी २५ चे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन सादर करण्यासाठी संचालनालयाचे सदर पत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक म्हणून नमूद करून माहे फेबुवारी २५ चे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करण्यात यावे.











Sir Your Teehing is very good and I understood
सर तुमच्याशी कोणी खूप चांगले आहे आम्हाला तुमच्या शिकवलेले समजते व
तुम्ही जे जे विषय शिकवता उदाहरणार्थ गणित बुद्धिमत्ता स्कॉलरशिप चे विषय हे आम्ही चांगल्या गुणांनी त्या विषयात पास होतो म्हणून तुम्ही अशीच चांगले चांगले शिक्षणाचे व स्कॉलरशिप चे व्हिडिओ जास्त टाका हे माझी अपेक्षा आहे धन्यवाद सर
सर तुम्ही खूप चांगले शिकवता तुम्ही शिकवलेले आम्हाला समजते तुम्ही जे जे विषय शिकवतात त त्या विषयात आम्ही गुणांनी पास होतो व उदाहरणार्थ तुम्ही गणित बुद्धिमत्ता इतर विशेष शिकवतात त्याविषयी आम्ही चांगल्या गुणांनी पास होतो तुम्ही असेच व्हिडिओ टाकावे ही आमची अपेक्षा आहे तुमच्या व्हिडिओने माझे आई पप्पा व भाऊ हे पण खुश होतात व त्याला पण पुढच्या वर्गासाठी तुमचे व्हिडिओ कामाला येतात धन्यवाद सर
Good