नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतीकारी विचार राज्यातील जनतेला, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत netaji subhashchandra bos 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतीकारी विचार राज्यातील जनतेला, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत netaji subhashchandra bos 

संदर्भ :-

१. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.०५/एस.डी.४ दिनांक ७/०१/२०२५

२. मा.आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/शा.प./२२७०५/२०२५ /००२२८ दि.१६/०१/२०२५

३. संचालनालयाचे पत्र क्र.शिसं/संकीर्ण/२०२५/ए-२/विद्या शाखा/३३५/दि.२२/०१/२०२५.

४. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.०५/एस.डी.४ दि. २४/१२/२०२५.

उपरोक्त संदर्भिय शासन पत्र क्रमांक ४ चे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करून राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता शासनपत्रातील सूचना संबंधितांच्या निदर्शनास आणून नियमानुसार उचित कार्यवाही करावी. असे संदर्भ क्रमांक १ च्या शासनपत्राव्दारे सूचित करण्यात आलेले होते.

संदर्भ क्रमांक ४ च्या पत्राव्दारे शासनाने सदर माहिती मागविलेली असून सदर माहिती सादर करण्यात यावी व त्याअनुषंगान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करुन राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता नियमोचित कार्यवाही करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment