सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –६८ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –६८ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank १. भारताच्या उपराष्ट्रपतींचा उल्लेख कोणत्या कलमात आहे कलम ६३ २. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. ३. उपराष्ट्रपती होण्यासाठी किमान वय ३५ वर्षे आहे. ४. उपराष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारची असते? अप्रत्यक्ष निवडणूक. ५. उपराष्ट्रपतींची निवड कोण करते? खासदार (लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व निवडून आलेले आणि … Read more