नवोदय परीक्षा संभाव्य उत्तरसूची pdf उपलब्ध navoday exam sambhavya answekey 

नवोदय परीक्षा संभाव्य उत्तरसूची pdf उपलब्ध navoday exam sambhavya answekey  नवोदय परीक्षा संच A,B,C,D संभाव्य उत्तरसूची पीडीएफ खालील प्रमाणे उपलब्ध आहेत सदर उत्तरसूची संभाव्य आहे खालील प्रमाणे.  नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Click here  नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका pdf download  दिनांक 13 डिसेंबर 2025 नवोदय परीक्षा संच ‘A’  ‘B’ ‘C’  ‘D‘ संभाव्य उत्तरसूची … Read more

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२५ हिवाळी अधिवेशन विधानमंडळ कामकाजासाठी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणेबाबत hivali adhiveshan 

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२५ हिवाळी अधिवेशन विधानमंडळ कामकाजासाठी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणेबाबत hivali adhiveshan  विधानमंडळ कामकाजासाठी दि. १३/१२/२०२५ व दि. १४/१२/२०२५ रोजी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणेबाबत. संदर्भः १. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक २. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र, दि. १०/११/२०२५ महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२५ हिवाळी … Read more

गुणग्राहक राजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज gungrahak raja 

गुणग्राहक राजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज gungrahak raja  तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले. बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते, एवढ्यात मुलांचा हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू आला. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेनं पाहिलं. तिथं एक वडाचं झाड होते. एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला. दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता. पहिल्यानं पारंबी पकडली. माकडासारखा झोका घेतला. … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील एक प्रसंग karmavir bhaurav patil 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील एक प्रसंग karmavir bhaurav patil  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो, त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. ‘आता … Read more

थोर हुतात्मे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू thor hutatme 

थोर हुतात्मे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू thor hutatme लाहोरचा प्रचंड तुरुंग. सर्वत्र गंभीर, भयसूचक वातावरण. सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतिवीर ‘इन्किलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जयजयकार करणारे कोण होते ते निर्भय तरुण ? ते होते … Read more

“आपल्याकडील ज्ञानाचा गर्व कधीही करू नये” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

“आपल्याकडील ज्ञानाचा गर्व कधीही करू नये” मराठी बोधकथा marathi bodhkatha  आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याचं आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळात त्या आडाणी शेतकर्‍याची थट्टा करून आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करू लागला. थोडा वेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला … Read more

६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन mahaparinirvan din 

६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन mahaparinirvan din जन्म – १४ एप्रिल १८९१ (महू,मध्यप्रदेश) स्मृती – ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली) भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर … Read more

“ज्योतिष्याची फजिती” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

“ज्योतिष्याची फजिती” मराठी बोधकथा marathi bodhkatha  एका नगरात एक भामटा ज्योतिषी दररोज एका रस्त्याच्या कडेला बसून लोकांचे भविष्य सांगत असायचा. दररोज तो समोर जन्मकुंडल्या घेऊन एक महान ज्योतिषी आणि हस्तरेखा तज्ञ असल्याचे लोकांसमोर सांगत असायचा. लोकही त्याला आपले भविष्य विचारत. मग तो त्यांचे भविष्य सांगून त्यांना खुश करीत असायचा. अशा प्रकारे त्याने अमाप धनदौलत कमावली. … Read more

“क्रोध” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“क्रोध” मराठी बोधकथा marathi bodhkatha  नदीच्या किनाऱ्यावरील एका मोठ्या खडकावर महात्मा बसले होते. किनाऱ्यावर एका धोबी येतो जिथे तो दररोज कपडे धुवायचा. जेव्हा त्याने महात्मा जीला खडकावर बसलेले पाहिले, तेव्हा त्याने विचार केला, मी आता उठूतील, थोडावेळ थांबातो, मी नंतर माझे काम करीन. तो एक तास झाला होता, तो दोन तास झाले तरी ही, तरीही … Read more

“संयमाचे जीवनातील महत्त्व” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

“संयमाचे जीवनातील महत्त्व” मराठी बोधकथा marathi bodhkatha  एक मूर्तिकार मुर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. तो ज्याचा पुतळा व मुर्ती करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. एकदा त्याने खुर्चीत बसलेला व हातात काठी घेतलेला रखवालदाराचा पुतळा तयार केला. खराखुराच रखवालदार पहार्‍यावर बसला असल्याचा चोर व दरोडेखोरांचा समज होऊन तेत्या मूर्तिकाराच्या … Read more