महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२५ हिवाळी अधिवेशन विधानमंडळ कामकाजासाठी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणेबाबत hivali adhiveshan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२५ हिवाळी अधिवेशन विधानमंडळ कामकाजासाठी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणेबाबत hivali adhiveshan 

विधानमंडळ कामकाजासाठी दि. १३/१२/२०२५ व दि. १४/१२/२०२५ रोजी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणेबाबत.

संदर्भः १. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक २. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे पत्र, दि. १०/११/२०२५

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२५ हिवाळी अधिवेशन, विधान भवन, नागपूर येथे दि. ०८/१२/२०२५ पासून सुरू झालेले आहे. शनिवार, दि. १३/१२/२०२५ व रविवार, दि. १४/१२/२०२५ या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अधिवेशन कामकाज सुरु राहणार आहे. त्यानुषंगाने शनिवार, दि. १३/१२/२०२५ व रविवार, दि. १४/१२/२०२५ (अधिवेशन कालावधी संपेपर्यंत) कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावे. तशा सूचना आपले स्तरावरुन निर्गमित कराव्यात ही विनंती.

Related posts:

1 thought on “महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२५ हिवाळी अधिवेशन विधानमंडळ कामकाजासाठी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणेबाबत hivali adhiveshan ”

Leave a Comment