श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories 

श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories  दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी पशू जंगलात पाणी पीत असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आणि त्याच क्षणी हाय … Read more

भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories 

भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories  एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटीआडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ती लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला हे माकडा तुझी शेपटी बाजूला घे माकड म्हणाले मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा माझ्यावर दया … Read more

पोपटपंची popatpanchi moral stories

पोपटपंची popatpanchi moral stories पांडुरंग बाजारात पोपट विकत बसला होता. त्याचे पोपट बोलके होते. प्रत्येक पोपट तो 100 रुपयांना विकत असे. एका गिऱ्हाईकाने विचारले याची किंमत एवढी का ? ती योग्य आहे? पांडुरंग म्हणाला, हे तुम्ही त्या पोपटांनाच विचारांना त्याप्रमाणे गिऱ्हाईकाने विचारले एवढी किंमत योग्य आहे का ? पोपट म्हणाला यात काय संशय पांडुरंगाने पोपटाला … Read more

दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये dont laugh on other moral stories 

दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये dont laugh on other moral stories  खोडी कसलीही करावी पण ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच एखाद्याच्या व्यंगावर चिडवणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चार चौघात त्याचा अपमान करणे हे अयोग्यच ते सभ्यतेचे लक्षण नव्हे पण एखाद्याने असे केलेच तर ती खोडी आपल्यावरच उलटू शकते याचे भान ठेवावे. आपला शामराव एकदा … Read more

दिसते तसे नसते diste tase naste moral stories

दिसते तसे नसते diste tase naste moral stories एका शेतकऱ्याला नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे होते. त्यामुळे पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला जिथे पाणी संथ वाहते तिथे तर ते फार खोल आहे. आणि जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे अगदी उथळ आहे. तात्पर्य … Read more

नेहमी विचार करून बोलावे think before talk moral stories 

नेहमी विचार करून बोलावे think before talk moral stories  एकदा एक म्हातारी अकबराकडे आली व म्हणाली महाराज माझा जावई माझ्या मुलीला खूप त्रास देतो तेव्हा त्याचा बंदोबस्त करा. अकबराने ताबडतोप राज्यातील सर्व जावयांना पकडून फाशी द्या असा हुकूम काढला व बिरबलाला त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. बिरबल म्हणाला महाराज फास तयार करण्यासाठी काही वेळ द्या एके … Read more

PAT पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी सर्व माध्यम विषय गणित उत्तर सूची उपलब्ध pat payabhut chachni answer key 

PAT पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी सर्व माध्यम विषय गणित उत्तर सूची उपलब्ध pat payabhut chachni answer key  पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी सर्व माध्यमांची उत्तर सूची उपलब्ध आहे मराठी माध्यम भाषा उत्तर सूची click here इंग्रजी माध्यम भाषा उत्तर सूची click here उर्दू माध्यम भाषा उत्तर सूची click here  ➖➖➖➖➖➖🟰➖➖➖➖➖➖ गणित उत्तर सूची खालील प्रमाणे मराठी … Read more

अविचाराने नुकसान होते loss of more thinking moral stories 

अविचाराने नुकसान होते loss of more thinking moral stories  एका गावात एक स्त्री राहत असे. त्या स्त्रीने एक मुंगूस पाळले होते. त्या मुंगूसाला व स्त्रीला परस्परांबद्दल खूप आपुलकी वाटत होती. एके दिवशी ती स्त्री आपल्या मुलाला पाळण्यात झोपवुन पाणी आणायला गेली. मुंगूस पाळण्याशेजारी बसले होते. इतक्यात तेथे एक साप आला तो साप पाळण्यातील मुलाला चावणार … Read more

वेळेचे महत्व importance of time moral stories

वेळेचे महत्व importance of time moral stories युधिष्टिर राजाच्या दरबारात कोणालाही रिकामे पाठविले जात नसे. एकदा या राजाच्या दरबारात एक भिकारी आला. तेव्हा युधिष्टर राजाने त्यास थोडी मदत करून परत पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. हा झालेला प्रकार पाहून दरबारातील भीमाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने दरबारामध्ये न्यायाची घंटा वाजविली. भीमाला पाहताच युधिष्ठीर राजा म्हणाला तुझ्या … Read more

एकीचे बळ ekiche bal moral stories

एकीचे बळ ekiche bal moral stories  एका शाळेतील ही गोष्ट आहे. एकदा एका शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला एक मोठा दगड उचलण्यास सांगितले. त्या विद्यार्थ्याने एका हाताने दगड उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो उचलता येईना. मग त्याने दुसऱ्या हाताचा उपयोग केला तरीसुद्धा तो दगड उचलू शकला नाही. मग त्याने आपल्या मित्रांना बोलावले व त्यांच्या मदतीने तो … Read more