राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृतीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृनी वेतन योजना (UPS) लागू करणेबाबत united pension scheme ups yojana
राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृतीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृनी वेतन योजना (UPS) लागू करणेबाबत united pension scheme ups yojana संदर्भ :- शासन पत्र क्रमांक सेनिये-२०२५/प्र.क्र.१२/टीएनटी-६ दि.२५.२.२०२५ उपरोक्न विषयास अनुसरुन कळवण्यात येतं की, संदर्भिय शासन पत्रामध्ये नमूद केल्याप्रमार्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचंबाबतीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सोमवार … Read more