राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत ideal school paripatrak
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत ideal school paripatrak प्रस्तावना :- मा. उपमुख्यमंत्री यांनी सन २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात १५०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दि.०५.०३.२०२१ अन्वये प्रथम टप्प्यात ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित … Read more