छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जबरदस्त मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti bhashan
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जबरदस्त मराठी भाषण chatrapati shivaji maharaj jayanti bhashan विजेसारखी तलवार चालवुन गेला.. निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला… वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेला.. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला.. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला….. सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष … Read more