समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय परीक्षा-२०२५ निकालाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणेबाबत kendrapramukh paripatrak
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय परीक्षा-२०२५ निकालाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळणेबाबत kendrapramukh paripatrak संदर्भः १. आपले पत्र क्र. मरापप/बापवि/२०२६/५१८, दि.०६.०२.२०२६. २. सिव्हील अपील क्र.१३८५/२०२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला दिनांक ०१.०९.२०२५ रोजीचा न्यायनिर्णय, ३. शासन अधिसूचना, ग्राम विकास विभाग क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२२१/आस्था-१४, दि.१८.०७.२०२५. ४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक … Read more