केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी Integrated Government Online Training (IGOT) अंतर्गत दिनांक २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत “साधना सप्ताह” राबविण्याबाबत
केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी Integrated Government Online Training (IGOT) अंतर्गत दिनांक २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत “साधना सप्ताह” राबविण्याबाबत संदर्भः सामान्य प्रशासन विभाग यांचे क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.०५/प्रशि-५, दिनांक २५.०३.२०२६ रोजीचे पत्र. महोदया, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी Integrated Government Online Training (IGOT) अंतर्गत भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) … Read more