रानटी व गावठी हंस marathi moral stories

रानटी व गावठी हंस marathi moral stories  एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले. जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन … Read more

एक तरुण माणूस young man marathi moral stories 

एक तरुण माणूस young man marathi moral stories  एक तरुण माणूस फार छांदिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली … Read more

माणुस व उंदीर man and mouse marathi moral stories 

माणुस व उंदीर man and mouse marathi moral stories  लोकांचे धान्य दळून देणाऱ्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, ‘बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.’ लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते … Read more

नागार्जुन एक महान रसायन शास्रज्ञ nagaarjun scientist marathi moral stories 

नागार्जुन एक महान रसायन शास्रज्ञ nagaarjun scientist marathi moral stories  प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला. दोघे उत्साहाने … Read more

हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories 

हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories  आपल्या समाजाच्या हिताविषयी नेहमी झटणाऱ्या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना … Read more

श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories 

श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories  दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी पशू जंगलात पाणी पीत असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आणि त्याच क्षणी हाय … Read more

भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories 

भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories  एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटीआडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ती लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला हे माकडा तुझी शेपटी बाजूला घे माकड म्हणाले मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा माझ्यावर दया … Read more

पोपटपंची popatpanchi moral stories

पोपटपंची popatpanchi moral stories पांडुरंग बाजारात पोपट विकत बसला होता. त्याचे पोपट बोलके होते. प्रत्येक पोपट तो 100 रुपयांना विकत असे. एका गिऱ्हाईकाने विचारले याची किंमत एवढी का ? ती योग्य आहे? पांडुरंग म्हणाला, हे तुम्ही त्या पोपटांनाच विचारांना त्याप्रमाणे गिऱ्हाईकाने विचारले एवढी किंमत योग्य आहे का ? पोपट म्हणाला यात काय संशय पांडुरंगाने पोपटाला … Read more

दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये dont laugh on other moral stories 

दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये dont laugh on other moral stories  खोडी कसलीही करावी पण ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच एखाद्याच्या व्यंगावर चिडवणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चार चौघात त्याचा अपमान करणे हे अयोग्यच ते सभ्यतेचे लक्षण नव्हे पण एखाद्याने असे केलेच तर ती खोडी आपल्यावरच उलटू शकते याचे भान ठेवावे. आपला शामराव एकदा … Read more

दिसते तसे नसते diste tase naste moral stories

दिसते तसे नसते diste tase naste moral stories एका शेतकऱ्याला नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे होते. त्यामुळे पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला जिथे पाणी संथ वाहते तिथे तर ते फार खोल आहे. आणि जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे अगदी उथळ आहे. तात्पर्य … Read more