IMPORTANT NOTICE: Edit Facility for MHT CET (PCM/PCB) 2026 

IMPORTANT NOTICE: Edit Facility for MHT CET (PCM/PCB) 2026 For Academic Year 2026-27 The State Common Entrance Examination Cell has received numerous requests from candidates to correct mistakes made during the CET registration process for the Engineering, Pharmacy and Agriculture courses. To safeguard the academic interests of students, an online edit window will be made … Read more

अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याबाबत anudanit school teacher information 

अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याबाबत anudanit school teacher information  उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याचा निर्णय माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतुदीनुसार घेण्यात येत आहे. खाजगी शाळांतील अनुदानित तत्वावरील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती, कर्मचारी नाव, संस्थेचे नाव, शाळेचे नाव, पदनाम, सेवेत रुजू दिनांक, सेवा निवृत्ती महिना व वर्ष आणि एकूण … Read more

शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी व इ.7 वी 2026 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्दीपत्रक scolarship exam online application

शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी व इ.7 वी 2026 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्दीपत्रक scolarship exam online application संदर्भ : – 1. शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी 2026 अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/6321, दि. 30/12/2025. 2. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. 02/02/2026. 3. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. 13/02/2026, उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती … Read more

जनगणना अधिसूचना census adhisuchna 

जनगणना अधिसूचना census adhisuchna  क्रमांक जनग-१२२६/प्र.क्र.१५/का-विकाअ-सा.अ. ९९ (ई). जनगणना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३७) मधील कलम ३ व कलम १७ क तसेच जनगणना नियम, १९९० मधील नियम ६ क व ६ घ अन्वये केंद्र सरकारला प्रदत्त अधिकारांतर्गत, तसेच भारत सरकार, गृह मंत्रालय (भारताचे महानिबंधक कार्यालय) यांची अधिसूचना क्रमांक सा.अ. ११९ (ई), दिनांक ७ जानेवारी २०२० … Read more

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत medical bill pratipurti

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत medical bill pratipurti राज्यातील मान्यताप्राप्त व १०० % अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक शाळा आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरुन शासनास सादर केले जातात. २. शासनस्तरावर प्रस्ताव सादर केल्यानंतर असे निदेर्शनास येत आहे की, उपसंचालक स्तरावरुन प्रस्तावाची तपासणी न करता अपूर्ण प्रस्ताव / … Read more

माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित शैक्षणिक व गुणवत्तावर्धन उपक्रमांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्यावत करण्याच्या सुविधेबाबत mazi vidhyarthi sangha 

माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित शैक्षणिक व गुणवत्तावर्धन उपक्रमांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्यावत करण्याच्या सुविधेबाबत mazi vidhyarthi sangha  संदर्भः- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक ०१/१०/२०२५ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १/१०/२०२५ नुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, … Read more

जिल्हा परिषदेच्या अधिनस्त मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना nirlekhan guidelines instructions 

जिल्हा परिषदेच्या अधिनस्त मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारती निर्लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना nirlekhan guidelines instructions  प्रस्तावना :- मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यकारी समितीची बैठक दि.११.०७.२०२५ रोजी पार पडली आहे. सदर बैठकीमध्ये “जिल्हा परिषदेच्या अनेक वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असल्याने वापरात नाही. तथापि, सदर वर्ग खोल्यांच्या अनुषंगाने शाळेच्या दुरावस्थांबाबत … Read more

शाळास्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत shaley samiti paripatrak

शाळास्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत shaley samiti paripatrak संदर्भ-शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६-४-२०२५ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६४-२०२५ नुसार शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून शाळास्तरावर पुढीलप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १. शाळा व्यवस्थापन … Read more

इ.४ थी, इ. ५ वी, इ. ७ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्जामध्ये EWS व SEBC आरक्षण प्रवर्ग समाविष्ठ करणेबाबत scolarship online exam 

इ.४ थी, इ. ५ वी, इ. ७ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्जामध्ये EWS व SEBC आरक्षण प्रवर्ग समाविष्ठ करणेबाबत scolarship online exam  संदर्भ: आपलेकडील पत्र क्र.जा.क्र. अशिसं/महाराष्ट्र राज्य/०२/२०२६, दि.२३.०१.२०२६. उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार आवेदन पत्र भरतांना उपलब्ध करून दिलेल्या आरक्षण प्रवर्ग dropdown यादीत EWS व SEBC हा प्रवर्ग समाविष्ठ करण्यात यावा असे … Read more

शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा आणि महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी shaley students suraksha amalvajavani 

शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा आणि महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी shaley students suraksha amalvajavani  करण्याबाबत. संदर्भ :- मा. श्रीमती. रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे पत्र क्रमांकः ममआ/२०२६/शाविसुअं/का-०७/३११ दिनांक २०/०२/२०२६. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, श्रीमती, रुपाली चाकणकर अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भीय पत्रान्वये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची … Read more