महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ साठी दि. २२ व २३ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांकरिता निवडणूक प्रशिक्षण तसेच पर्यवेक्षक बी.एल.ओ. (BLO) व तद्अनुषंगिक कामकाजातून वगळणेबाबत teacher eligibility test
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ साठी दि. २२ व २३ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांकरिता निवडणूक प्रशिक्षण तसेच पर्यवेक्षक बी.एल.ओ. (BLO) व तद्अनुषंगिक कामकाजातून वगळणेबाबत teacher eligibility test महोदय, उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की, यावर्षी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरिता कर्मचारी व अधिकारी … Read more