19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जबरदस्त मराठी चारोळ्या chatrapati shivaji maharaj jayanti
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती होय…….
विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.
भवानी मातेचा लेक तो, रणांगणाचं वादळ होता. मराठी मनाचा अभिमान अन् अन्यायाला विरोध होता, कधीही न झुकणारा, मुघलांना चोख जवाब होता. सत्यासाठी तलवार चालवणारा, राजा श्री शिवछत्रपती होता..। जय भवानी, जय शिवाजी..!!
सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी वाजे, काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!तुफान गर्जतौ, आग ओकतो, वाघ मराठी माझा ! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा !
स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहली इतिहास गाथा असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माथा….
जाणता शिवाजी राजा माझा, एकच असा होऊन गेला, इतिहासाच्या पानांमध्ये, नाव आपले कोरून गेला…
सुर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता.
जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या-भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या-भल्यांची मती अरे मरण्याची कुणाला भिती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती.
शिवनेरीवर जन्मला तो वाघ शौर्याचा, आधार झाला हिंदवी स्वाभिमानाचा। शिवजयंतीला आठवूया ती प्रेरणा प्रखर, शिवशौर्याचा वारसा ठेवूया सन्मानाने अमर।
जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती…
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग… देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
राजे तुम्ही होता म्हणुन, दिसले मंदिरांना कळस, आणि दारात तुळस, राजे तुम्ही होता म्हणुन, भरून राहिले सुहासिनीचे कपाळ, आणि “हिंदवी स्वराज्याची सकाळ “।।
सह्याद्रीच्या छाताडातून जयघोष भवानी गाजे काळजात वसती आमच्या रक्तात वाहती राजे तुफ़ान गर्जते आग ओखते वाघ मराठी माझ सन्मान राखतो जीव झोकतो तुफानं पराक्रमी राजा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
कोटी देवीदेवतांची अब्जावधी मंदिरे असूनही एकही मंदिर नसून जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय
रथी महारथी जन्मले या भुमीवरती आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती.. नसा नसात दौडतो शिवसिंह छावा.. मान झुकते आठवून तुमची किर्ती.. जय शिवराय ।। जय शंभूराजे
सत्याची ती ढाल होती निष्ठेची तलवार, विरतेचा भाला होता हर हर महादेव नारा होता, सह्यान्द्रिची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नाद, कडेकपारीत फिरत होता, मर्द मराठ्यांचा वाघ, जय जिजाऊ जय शिवराय
स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहली इतिहास गाथा, असा हा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माथा
जाणता राजा माझा… एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये.. नाव आपले कोरुन गेला….
छाती होती पोलाद ज्याची, डोळ्यात ज्याच्या अंगार, त्या माझ्या शिवबाचा आज गर्जा जयजयकार….
शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी.. अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा
जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती…
शूरता हा माझा आत्मा आहे ! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे ! क्षत्रिय हा माझा धर्म आहे ! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा…
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरून जाई छाती प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती
भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही… भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती
सह्याद्रीचा सिंह, ज्यासमोर देवही नमला घेऊन मूठभर मावळे आणि निधडी छाती, सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या “मातीसाठी”..!!
“एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळी कडे चमचमाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चित्र विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात । जन्मली एक वात जि करणार होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार हिंदवी स्वराज्याचा आधार शहाजीचा वारसदार छत्रपती शिवाजी महाराज जय……
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
आले किती गेले किती, उडून गेले भरारा …. संपला नाही अन संपणार नाही, माझ्या शिवबाचा दरारा…..
सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही….
तलवार तर सगळ्याच्या हातात होत्या, ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त….
विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला. वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला…..
शिवजयंतीचा सोहळा उगवला तेजाने, गडकोट दुमदुमले शिवसंस्कृतीच्या घोषाने। शिवरायांचे विचार काळाच्या पुढे गेले, शिवप्रेमी मने आजही त्या प्रेरणेत न्हाले।
छत्रपति शिवाजी बनते है माँ जीजाबाई के दुलार से, भवानी की तलवार से, सिंह की ललकार से, और दुष्टों के संहार से.
कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे.. म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.. !! जय शिवप्रभूराजे !!
गगनभेदी नजर ज्याची पहाडासम विशाल काया धगधगता सुर्य ही झुकतो अन वंदीतो प्रभू शिवराया…
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..
शत्रु चाहे कितना ही बलवान क्यों न हो, उसे अपने इरादों और उत्साह मात्र से भी परास्त किया जा सकता है।
जिसकी तलवार की धार से दुश्मन घबराए, जिसकी चाल से मुग़ल भी कांपे और घबराए। वो कोई और नही, शिवबा थे हमारे, मराठा स्वराज्य के अजेय सितारे।
तलवार हातात घेतली न्यायासाठी, लढला तो रयतेच्या भल्यासाठी, असा राजा पुन्हा होणे नाही, जगात नाव शिवरायांचं अमर राही.
देश के अभिमान शिवाजी, राष्ट्र की है शान शिवाजी, स्वराज का दूसरा नाम शिवाजी, हर हिन्दू की पहचान शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज जयंती की शुभकामनाएं….








