सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – २ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1)सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?
मध्यप्रदेश
2)महानदीचे उगमस्थान कुठे आहे ?
रायपूर
3) ‘Each One, Teach One’ हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?
प्रौढ शिक्षण
4)प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
आत्माराम पांडुरंग
5)आपल्या सौर परिवारात किती ग्रह आहेत ?
8
6) मानवी डोक्याच्या कवटीत असणाऱ्या हाडांची संख्या किती ?
8
7) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतो ?
लहान मेंदू
8) कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?
डोळा
9) कोणत्या जिवाणूंमुळे दुधाचे दही होते ?
लॅक्टोबॅसिलिस
10)सिसमोग्राफने काय मोजले जाते ?
भूकंपाची तीव्रता










