सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1) ‘झेंडा उंचा रहे हमारा’ हे झेंडागीत कोणी लिहिले ?

श्यामलाल गुप्ता

2) ‘खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली ?

साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

3)महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?

36

4)महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

मराठी

5) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?

हरियाल

6)महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

शेकरू

7)महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

गोदावरी

8) ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत कोणी लिहिले ?

डॉ. महम्मद इकबाल

9) ‘बलसागर भारत होवो’ ह्या गीताचे रचनाकार कोण ?

साने गुरुजी

10) इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?

के. सिवन

11) ‘मृत्युंजय’ या कादंबरीचे लेखक कोण ?

शिवाजी सावंत

12) ‘केसरी’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

लोकमान्य टिळक, (1881)

13) भारतात पहिले डिझेल इंजिन कोठे तयार झाले ?

वाराणसी, (1964)

14) मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणते ?

दर्पण, (1832)

15) भारताची प्रतिज्ञा ‘भारत माझा देश..’ कोणी लिहिली ?

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव. (तेलंगणा) 1962

(सुरुवातीची भाषा : तेलगू, भाषांतर: 1965)

 

Related posts:

Leave a Comment