सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२० pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
मुंबई उपनगर
2. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
नंदूरबार
3. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?
नंदूरबार
4. ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ?
बीड
5. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ?
बीड
6. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ?
रत्नागिरी
7. भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ?
25
8. नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
गाय
9. नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?
सांची स्तूप
10. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?
कोल्हापूर
11. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?
6
12. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ?
मुंबई
13. महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?
रायगड
14. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता ?
रायगड
15. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?
सोलापूर
16. साहित्य अकादमी पुरस्कार’ कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?
1955
17. देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?
परमवीर चक्र
18. देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?
अर्जुन पुरस्कार
19. महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता ?
सातारा
20. मराठवाड्याची राजधानी कोणती ?
छत्रपती संभाजीनगर









