सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३० pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
A. 840
B.720
C. 680
D.700
2. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?
A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड कॅनिंग
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड डफरिन
3. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?
1. नागपूर
2. भंडारा
3. अमरावती
4. चंद्रपूर
4. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
1. पूर्णा
2. भीमा
3. भोगावती
4. निरा
5. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे ?
1. संत तुकडोजी महाराज
2. संत गाडगे महाराज
3. संत सेना महाराज
4. संत नामदेव महाराज
6. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात ?
1. दिशेचे जडत्व
2. परिमाणाचे जडत्व
3. विराम अवस्थेचे जडत्व
4. गतीचे जडत्व
7. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ?
A. A
B. B
C. AB
D.O
8. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?
A . हुतात्मा दिन
B. युवक दिन
C. पर्यावरण दिन
D. सद्भावना दिन
9. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
A. म्हैसमाळ
B. दौलताबाद
C. खुलताबाद
10. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?
1. सहा
2. पाच
3. चार
4. तीन










