100+ सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions
1) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
श्रीमती इंदिरा गांधी
2) ‘जागतिक महिला दिन’ केव्हा पाळला जातो ?
08 मार्च
3) भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
कलकत्ता
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ?
भीमराव
5) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?
महू (मध्यप्रदेश)
6) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर
7) जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ?
हत्ती
8) सर्वात वेगवान प्राणी कोणता ?
चित्ता
9) मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
श्री कमलनाथ
10) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?
डेबूजी झिंगराजी जानोरकर
11) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?
7 ते 17
12) ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?
ग्रामसेवक
13) तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?
सज्जा / साजा
14) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
पोलीस पाटील
15) इटली या देशाची राजधानी कोणती ?
रोम
16) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक
आहे ?
हिरवा
17) भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ?
25
18) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
गाय
19) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?
सांची स्तूप
20) भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?
पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962
21) दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?
फुफ्फुसे
22) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?
डॉ नरेंद्र दाभोलकर
23) बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
कुस्तीपटू
24) जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?
सप्टेंबर
25) भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
दिल्ली
26) राष्ट्रसंत तुकडोजीला ‘तुकड्या’ हे नाव कोणी दिले ?
आडकोजी महाराज
27) ‘ग्रामगिता’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
28) तुकडोजीचा ‘राष्ट्रसंत’ या पदवीने कोणी गौरव केला ?
डॉ राजेंद्र प्रसाद
29)1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?
55
30) ‘राष्ट्रपिता’ असे कोणाला संबोधले जाते ?
महात्मा गांधी
31) ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?
पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962
32) दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?
फुफ्फुसे
33) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?
डॉ नरेंद्र दाभोलकर
34) बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
कुस्तीपटू
35) जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?
21 सप्टेंबर
36) ‘जय जवान, जय किसान’ हा नारा कोणी दिला ?
लालबहादूर शास्त्री
37) ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
2 ऑक्टोबर
38) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला ?
2 ऑक्टोबर 1869 (पोरबंदर, गुजरात)
39) लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झाला ?
2 ऑक्टोबर 1904
40) डोंगरी किल्ह्यांचा जिल्हा कोणता ?
रायगड
41) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
रायगड
42) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
बोरिवली, मुंबई
43) जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला
जातो ?
1 डिसेंबर
44) प्रौढ व्यक्तीच्या दातांची संख्या किती असते ?
32
45) हिंदी महासागरातील ‘मोती’ म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ?
श्रीलंका
46) श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
कँडी शहर
47) श्रीलंकेचे पूर्वीचे नाव काय होते ?
सिलोन
48) श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
व्हॉलीबॉल
49) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
मोझरी
50) माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?
206
51) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?
अथेन्स
52) नवीन 500 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?
लाल किल्ला
53) विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते ?
टंगस्टन
54) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?
कैलास साकला
55) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?
गॅमा
56) माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?
फिमर (मांडीचे हाड)
57) माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?
स्टेप्स (कानातील हाड)
58) छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
श्री भुपेश बघेल
59) संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?
गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला
60) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?
चीनची भिंत (2415 km)
61) स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?
1 जुलै 1955
62) साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ?
पालगड (रत्नागिरी)
63) भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ?
कर्नाटक
64) श्रीलंकेचे चलन कोणते ?
श्रीलंका रुपया
65) ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
स्वामी दयानंद सरस्वती
66) ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
महात्मा फुले
67) ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
पं जवाहरलाल नेहरू
68) ‘वेदाकडे परत चला’ ही घोषणा कोणी दिली ?
स्वामी दयानंद सरस्वती
69) हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ?
कॅलिफोर्निया
70) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
डॉल्फिन
71) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?
रविंद्रनाथ टागोर
72) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?
9 महिने ते 15 वर्ष
73) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
अहमदनगर
74) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
अमरावती
75) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?
10,000
76)1 तास म्हणजे किती सेकंद ?
3600
77) भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ?
चिंतामणराव देशमुख
78) माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?
सर जॉर्ज एव्हरेस्ट
79) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?
शुक्रवार
80) स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?
नरेंद्रनाथ दत्त
81) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
सिंधुदुर्ग
82) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?
आळंदी
83) 1 मीटर म्हणजे किती सेमी ?
100 सेमी
84) ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
संत ज्ञानेश्वर महाराज
85) श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
86) 1 सेमी म्हणजे किती मिमी ?
10 मिमी
87) जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?
हिमालय
88) जगाचे नंदनवन कोणते ?
स्वित्झर्लंड
89) इंग्रजीत स्वर किती आहेत ?
5
90) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
रायगड
91) बिहार राज्याची राजधानी कोणती ?
पाटणा
92) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?
धारावी, मुंबई
93) CM चे विस्तारित रूप लिहा ?
Chief Minister
94) रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत ?
शक्तीकांत दास
95) जंगलाचा राजा कोणाला म्हणतात ?
सिंह
96) भारताचे नंदनवन कोणते ?
काश्मीर
97) पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?
शुक्र
98) आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?
इंग्रजी
99) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
तामिळनाडू
100) शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय
होते ?
राजमाता जिजाऊ










