घरभाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करुन देणेबाबत hra tab shalartha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

घरभाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करुन देणेबाबत hra tab shalartha 

संदर्भ-

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. संकिर्ण-१०२५ प्र.क्र.१०८/टीएनटी३ दिनांक १२/१२/२०२५.

२. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपुर विभाग यांचे पत्र क्र. जावक क्र.२२/२०२५ २०२६ दिनांक १३/१२/२०२५

उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार माहे जुलै २०२४ पासून महागाई भत्ता ५० टक्के वरून ५३ टक्के घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे संदर्भ पत्र क्रमांक १ अन्वये सातव्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ अन्वये महागाई भत्त्याची रक्कम ही ५० टक्के पेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता देय ठरतो.

तथापि थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध नसल्याने तरी शासन निर्णय मभवा १३२४ /प्र.क्र.३४/सेवा/-९ दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार घरभाडे भत्ता टॅब उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment