जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बदलीस पात्र शिक्षक विस्थापित राऊंड intra district online transfer visthapit round 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बदलीस पात्र शिक्षक विस्थापित राऊंड intra district online transfer visthapit round 

🔯 *(विस्थापित राऊंड)* 🔯
1️⃣ *निराशेतून आशेचा किरण शोधणारा संवर्ग म्हणजे विस्थापित राऊंडमधील शिक्षक होय.*

2️⃣ *अपयश ही यशाची पहिली पायरी* *आहे,असे मानून बदलीला आत्मविश्वासपूर्ण तोंड देणारा संवर्ग म्हणजे विस्थापित राऊंडमधील शिक्षक होय.*

3️⃣ *धाडसी निर्णय घेऊन बदली करुन घेणारा संवर्ग म्हणजे विस्थापित राऊंडमधील शिक्षक होय.*

4️⃣ *सुधारित रिक्त पदांची (अपडेट रिक्त पदांची) जाहीर केली जाते.*

5️⃣ *संवर्ग 4 मधून ज्यांची बदली झाली नाही, अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून फाॅर्म भरणे आवश्यक असते.*

6️⃣ *सेवाज्येष्ठतेनुसार बदलीची प्रक्रिया केली जाते.*

7️⃣ *पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जातो.*

8️⃣ *सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा उपलब्ध रिक्त जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य असते.*

9️⃣ *शिक्षकांनी पसंतीक्रम न दिल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाते.*

1️⃣0️⃣ *शिक्षकांनी निवडलेल्या पसंतीक्रमातील जागा उपलब्ध नसल्यास, उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाते.*

1️⃣1️⃣ *पसंतीक्रम देताना अतिशय अभ्यासपूर्ण पसंतीक्रम देणे आवश्यकच असते.*

1️⃣2️⃣ *पसंतीक्रम निवडताना आपली सेवाज्येष्ठता व योग्य रिक्त पदांचा ताळमेळ साधून अचूक पसंतीक्रम देणे गरजेचेच असते.*

1️⃣3️⃣ *शांत डोक्यानी अचूक निर्णय घेणे गरजेचेच असते.*

1️⃣4️⃣ *पहिल्या दिवशी कच्च्या कागदावर आपल्या पसंतीक्रमानुसार शाळांची निश्चिती करावीच लागते.*

1️⃣5️⃣ *दुसर्‍या/ तिसर्‍या दिवशी मनाची खात्री झाल्यानंतरच पसंतीक्रम ऑनलाईन भरणे गरजेचेच ठरते.*

1️⃣6️⃣ *चौथ्या दिवशी धावपळ होण्याची शक्यता असते.*

1️⃣7️⃣ *महिला शिक्षकांनी अतिशय दक्षतेने पसंतीक्रमांची निश्चिती करुनच*
*पसंतीक्रम भरणे गरजेचेच असते.*

1️⃣8️⃣ *मन व बुध्दीचातुर्य यांचा सुवर्णमध्य साधून बदलीला तोंड देणे आवश्यकच ठरते.*

1️⃣9️⃣ *आपल्या मनाचे खच्चीकरण होण्यापासून दूरच राहणे गरजेचे ठरते.*

2️⃣0️⃣ *आपण निवडललेले पसंतीक्रम जास्तीत जास्त प्रमाणात वाया जाऊ देऊ नये.*

2️⃣1️⃣ *दुसर्‍यांचे पसंतीक्रम बघताना, आपली सेवाज्येष्ठता व आपले निवडललेले पसंतीक्रम अचूक असल्याची स्वतः मनाची खात्री करुन घेणे गरजेचेच असते.*

2️⃣2️⃣ *विस्थापित राऊंडमधील* *एकूण शिक्षक,आपली* *सेवाज्येष्ठता,उपलब्ध जागा,पसंतीक्रम मागणीचा कल या चार बाबींचा योग्य* *समन्वय साधून अचूक पसंतीक्रम निवडावे लागतात.*

2️⃣3️⃣ *पसंतीक्रम निवडून शाळा निश्चिती करण्याची ही शेवटचीच संधी असते.*

2️⃣4️⃣ *आपण स्वतः सखोल, सविस्तर, काळजीपूर्वक, अभ्यासपूर्ण माहिती घेऊनच आपण पसंतीक्रम निवडणे खूपच आवश्यक असते.*

👍👍🙏🙏🙏

Related posts:

1 thought on “जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बदलीस पात्र शिक्षक विस्थापित राऊंड intra district online transfer visthapit round ”

  1. बरेशच्या सेवाजेष्ठ शिक्षकांनी प्रशासकीय फार्म शेवटच्या क्षणी भरले त्यामुळे माझी बदली झाली . नाहीतर बहती झाली नसती

    Reply

Leave a Comment