15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दहा ओळीचे मराठी सोपे भाषण marathi speech on independence day 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दहा ओळीचे मराठी सोपे भाषण marathi speech on independence day 

1. आज आपण आपल्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत.

2. आजच्या कार्यक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो

3. मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी विनंती करते.

4. आपला भारत देश दिडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता.

5. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

6. आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले.

7. यामधे महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय अशा अनेक क्रंतिविरानी बलिदान दिले.

8. चले जाव चा नारा महात्मा गांधी यांनी दिला.

9. तुम मुझे खूण दो मैं तुम्हे आझादी दुंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस होय.

10. आशा प्रकारे क्रांतिकारकांनी सुखी संसाराचा त्याग करून आपले बलिदान भारत मातेसाठी दिले.

या सर्व क्रांतिकारकांना माझे विनम्र अभिवादन जय हिंद जय भारत

Related posts:

Leave a Comment