इयत्ता आठवी विषय सा.शास्त्र वर्णनात्मक नोंदी pdf सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन iyatta athavi vishay samajik shastra varnanatmak nondi pdf
इयत्ता आठवी विषय सामाजिक शास्त्र वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
१. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे याबाबत जाणतो.
२. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.
३. नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा जाणतो.
४. कर भरण्याचे महत्व व फायदे स्पष्ट करतो.
५. सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो.
६. प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत बोलतो.
७. नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाण शोधतो.
८. प्राचीन काळात घडलेल्या घटना सांगतो.
९. बदलत जानारे काळाच्या प्रवाहास जाणतो.
१०. प्राचीन मानवी जीवन व व्यवहाराबाबत माहिती देतो.
११. ऐतिहासिक वस्तू/ चित्रांचा संग्रह करतो.
१२. जुना काळ व नवा काळ याबाबत माहिती सांगतो.
१३. स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो.
१४. नकाशा कुतुहलाने बघतो व गावांची नावे सांगतो.
१५. नकाशावरून कोणते ठिकाण कोणत्या दिशेस आहे हे सांगतो.
१६. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.
१७. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.
१८. भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याची माहिती देतो.
१९. प्रश्न लक्षपुर्क ऐकतो व अचूक उत्तरे देतो.
२०. पाठ्याभागातील दुलेल्या घटक बाबीचे / आकृतींचे योग्य मुद्यासह वर्णन करतो.
२१. प्रश्न लक्षपूर्क ऐकतो अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
२२. सुचविलेल्या विषयासंदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.
२३. विषयासंदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
२४. नकाशा पाहतो व योग्य माहिती देतो.
२५. सुचविलेली घटना जशीच्या तशी सांगतो.
२६. सुचविलेली घटना स्पष्ट व अचूक सांगतो.
२७. सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवितो.
२८. सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम बनवितो.
अडथळ्याच्या नोंदी –
१. प्राचीन काळाबाबत काहीच माहिती नाही.
२. प्राचीन काळात घडलेल्या घटनांची माहिती नाही.
३. इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येत नाही.
४. कालानुरूप पडलेला फरक सांगता येत नाही.
५. इतिहासामुळे परीस्थ्तीती ठरते माहित नाही.
६. ऐतिहासिक वर्त्यांचे जतन करत नाही.
७. प्राथमिक सोयी सुविधाबाबत माहिती ठेवत नाही.
८. परिसरातील ऐतिहासिक स्थळाबाबत माहिती नाही.
९. सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागलो.
१०. नकाशा वाचन करता येत नाही.
११. नकाशात दिशा दाखविता येत नाही.
१२. नकाशा चुकीच्या पद्धतीने वाचतो.
१३. विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती नाही.
१४. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.
१५. नागरिक म्हणून स्वतः जबाबदारीने वागत नाही.
१६. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे.
१७. प्रश्न लक्षपुर्क ऐकतो पण उत्तरे देत नाही.
१८. प्रश्न लक्षपुर्क ऐकतो पण उत्तरे चुकीची देतो.
१९. सुचविलेल्या विषयासंदार्भाने माहिती चुकीची देतो.
२०. सुचविलेल्या विषयासंदर्भाने माहिती देता येत नाही.
२१. नकाशा पाहतो पण माहिती सांगता येत नाही.
२२. नकाशा पाहतो पण चुकीची माहिती देतो.
२३. सुचविलेल्या घटनासंदार्भाने माहिती देता येत नाही.
२४. सुचविलेली घटना सांगता येत नाही.
२५. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरणकरता येत नाही.
२६. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवत नाही.
२७. सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनविण्यात जरासुद्धा रस नाही.








