कमी पटसंख्येमुळे निलंबित केलेल्या शिक्षकांना पुनःस्थापित केल्याबद्दल kami patsankhya shala shikshak nilamban maghe
संदर्भ :-
या कार्यालयाचे आदेश क्र. जाक्र. वृजिप/शिप्रा/वि.चौ/3894/दि.29 जुलै, 2025.
महोदय,
उपरोक्त विषयी सविनय सादर करण्यात येते की, बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत कमी पटसंख्येच्या कारणावरुन 20 शाळांमधील 30 शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. या सर्व शिक्षकांना वरील संदर्भिय आदेशान्वये सेवेत दि. 29 जुलै, 2025 रोजी सेवेत पुनःस्थापित केल्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशाची प्रत आपल्या सुलभसंदर्भासाठी संलग्नीत करण्यात येत आहे. करीता माहितीस्तव सविनय सादर











