महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) – नोव्हेंबर २०२५ निवेदनाबाबत maharashtra teacher eligibility test
महोदय,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नोव्हेंबर २०२५ (MAHATET २०२५) रविवार दिनांक २३/११/२०२५ रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे.

सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक https://mahatet.in/
पेपर-१ इयत्ता पहिली ते पाचवी

पेपर-२ इयत्ता सहावी ते आठवी











