महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)- 2025 अंतिम उत्तरसूची शुध्दीपत्रक mahatet answer key 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)- 2025 अंतिम उत्तरसूची शुध्दीपत्रक mahatet answer key

शुध्दीपत्रक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025

परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025

अंतिम उत्तरसूची

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.19/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात अञ्जली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक । व पेपर क्रमांक 2 च्यां प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि.27/12/2025 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि.19/12/2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून दि. 12/01/2026 रोजी अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि अंतिम उत्तरसूचीमध्ये मुद्रण दोष (Printing Mistake) मुळे पेपर क्र.2 मधील वैकल्पिक विषय – गणित व विज्ञान (सर्व माध्यम) संच D मधील, प्रश्न क्र. 107 चे 1 ऐवजी 2 हे उत्तर वाचण्यात यावे. याची सर्व संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.

Related posts:

1 thought on “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)- 2025 अंतिम उत्तरसूची शुध्दीपत्रक mahatet answer key ”

Leave a Comment