राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली मार्फत आयोजित ५ दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती प्रसिध्द करणेबाबत ncert online training
उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्या मार्फत दिनांक १५ ते १९ जून २०२६ या कालावधीकरिता “Beyond Labels: Understanding 5Ds (Dyslexia, Dysgraphia, Dyscalculia, Dyspraxia, and Developmental Aphasia) या विषयांवर पाच दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
Link: सदर ऑनलाईन प्रशिक्षणाच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी (Registration https://forms.gle/vgSEkAg|RTKn6bBB7) दिनांक १५ जून, २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील वर्ग शिक्षक, विशेष शिक्षक, प्रशिक्षणार्थी शिक्षक (pre-service teachers) आणि पालक यांना उपरोक्त ऑनलाइन प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन करुन ऑनलाइन प्रशिक्षण उपस्थित राहण्यासाठी सूचना देण्यात याव्यात.











