नीट युजी २०२६ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील बीएएमएस/बीएचएमएस/बीयुएमएस ग्रुप बी प्रवेश प्रक्रिया केंद्रिभुत प्रवेश फेरी २ व ३ चे वेळापत्रक neet ug addmission paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नीट युजी २०२६ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील बीएएमएस/बीएचएमएस/बीयुएमएस ग्रुप बी प्रवेश प्रक्रिया केंद्रिभुत प्रवेश फेरी २ व ३ चे वेळापत्रक neet ug addmission paripatrak 

संदर्भ : १) राज्य सीईटी कक्षाकडील प्रसिध्द सुचना क्र.१६, दिनांक १४/०९/२०२६

२) भारतीय चिकित्सा पध्दति राष्ट्रीय आयोग व नॅशनल होमिओपॅथी कमशिन यांचेकडून प्रसिध्द वेळापत्रक

भारतीय चिकित्सा पध्दति राष्ट्रीय आयोग व नॅशनल होमिओपॅथी कमशिन, नवी दिल्ली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रकानुसार राज्य सीईटी कक्षाकडील सूचना क्र. १६, दिनांक १४/०९/२०२६ अन्वये बीएएमएस/बीएचएमएस/बीयुएमएस ग्रुप बी) अभ्यासक्रमाची केंद्रिभुत प्रवेश फेरी १ करण्यात आलेली आहे.

भारतीय चिकित्सा पध्दति राष्ट्रीय आयोग व नॅशनल होमिओपॅथी कमशिन, नवी दिल्ली यांच्याकडून अखिल भारतीय कोटा (AIQ) व राज्यस्तरीय समुपदेशन (State Counselling) याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने, केंद्रिभुत प्रवेश फेरी १ नंतर रिक्त राहिलेल्या ग्रुप बी अभ्यासक्रमांच्या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रिभुत प्रवेश फेरी २ व ३ घेण्यात येणार आहे.

बीएएमएस/बीएचएमएस/बीयुएमएस (ग्रुप बी) अभ्यासक्रमांच्या केंद्रिभुत प्रवेश फेरी २ चे वेळापत्रक

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment