उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत mulina mofat shikshan yojana 

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत mulina mofat shikshan yojana  संदर्भ १. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/ प्र.क्र. ३३२/ तांशि-४ दि. ०७.१०.२०१७. २. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. शिष्यवृ. २०२४/ प्र.क्र. १०५/ तांशि-४ दि. ०८.०७.२०२४. ३. मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक … Read more

विधानपरिषद विशेष उल्लेख सूचना क्र.४८८९ पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदावर नेमणूक करण्याबाबत phd teacher education department 

विधानपरिषद विशेष उल्लेख सूचना क्र.४८८९ पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदावर नेमणूक करण्याबाबत phd teacher education department  संदर्भ:- शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-४०२२/प्र.क्र.६३/आस्था-१४, दि.७.८.२०२५.. महोदय, उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन पत्रान्वये मा. श्री. बाळाराम पाटील, मा.वि.प.स. यांनी “पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत” उपस्थित केलेल्या विशेष उल्लेख सूचनेच्या … Read more

सन २०२५-२६, प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata shasan paripatrak 

सन २०२५-२६, प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata shasan paripatrak संदर्भ : १.मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक ३०.०५.२०२५ २. शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टिएनटी-२, दिनांक १५.०३.२०२४ उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येत आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडायस प्लस या दोन्ही … Read more

वीर गाथा ५.० प्रकल्प राबविणेबाबत veer gatha prakalp shasan paripatrak 

वीर गाथा ५.० प्रकल्प राबविणेबाबत veer gatha prakalp shasan paripatrak  संदर्भ : Hon. Joint Secretary, Government of India, Ministry of Education, Department Of School Education and Literacy, Shastri Bhawan, New Delhi Date: 01/09/2025 उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वीर गाथा ५.० हा प्रकल्प राबविण्यात येत … Read more

दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करणेबाबत तरी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ११ अन्वये कार्यवाही करणेबाबत disability certificate validity shasan paripatrak 

दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करणेबाबत तरी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ११ अन्वये कार्यवाही करणेबाबत disability certificate validity shasan paripatrak  जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणान्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्णधारी हे दिव्यांग प्रमाणपत्र (JDID CARD) आधारे शासनाच्या विविध सवलतीचा (जसे बदली सरकसेवा नियुक्ती / पदोषती अतिरिका प्रवास तालाब पेतात तथा … Read more

दिनांक १ नोव्हेबर २००५ पुर्वीनियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार-यांचे प्रस्तावार तातडीने कार्यवाही करण्याचे दिनांक १८.०९.२०२५ रोजी मा.शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर येथिल बैठकीतील निर्णयनुसार आदेशित करण्याबाबत shikshak shikshakittar anudan prastav 

दिनांक १ नोव्हेबर २००५ पुर्वीनियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार-यांचे प्रस्तावार तातडीने कार्यवाही करण्याचे दिनांक १८.०९.२०२५ रोजी मा.शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर येथिल बैठकीतील निर्णयनुसार आदेशित करण्याबाबत shikshak shikshakittar anudan prastav  नागपूर जिल्यातील सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेच्या सर्व मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात येते की, दिनांक १ नोव्हेंबर २००५ पुर्वीनियुक्त … Read more

फेब्रुवारी-२०१३ पुर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य नसल्याबाबत teacher eligibility test compulsory paripatrak 

फेब्रुवारी-२०१३ पुर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य नसल्याबाबत teacher eligibility test compulsory paripatrak  संदर्भ :- आपले दि.१५.११.२०२१ रोजीच पत्र महोदय, उपरोक्त संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने कळवू इच्छितो की, शासन निर्णय दि.१३.०२.२०१३ नुसार इयत्ता पहिली ते आठवी करिता नियुक्त शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आलेली आहे. तथापि, सदर शासन निर्णयापुर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक … Read more

माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत jilhastar nibandha chitrakala competition 

माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत jilhastar nibandha chitrakala competition  संदर्भ :- मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३१५/एस.डी.४, दि.११ सप्टेंबर, २०२५ उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने शासनाचे संदर्भिय पत्रातील … Read more

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे कायदे आणि सनावळी mahtwache kayde ani sanavali 

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे कायदे आणि सनावळी mahtwache kayde ani sanavali 1. सतीबंदी कायदा -1829 2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856 3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866 4. भारतीय घटस्फोट कायदा-1869 5. मानवी हक्क संरक्षण कायदा-1993 6. आनंदी विवाह कायदा-1909 7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा-1986 8. विशेष विवाह -1954 9. हिंदू दत्तक … Read more

प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत teacher’s eligibility test shasan nirnay 

प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ली ते ८वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत teacher’s eligibility test shasan nirnay  वाचा – १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: पीटीआर-१११३/(१/२०१३)/एसएम-४, दिनांक १३.१२.२०१३ प्रस्तावना :- केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी राज्यात दि.१ एप्रिल २०१० पासून सुरु … Read more