विधानपरिषद विशेष उल्लेख सूचना क्र.४८८९ पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदावर नेमणूक करण्याबाबत phd teacher education department 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानपरिषद विशेष उल्लेख सूचना क्र.४८८९ पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदावर नेमणूक करण्याबाबत phd teacher education department 

संदर्भ:- शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-४०२२/प्र.क्र.६३/आस्था-१४, दि.७.८.२०२५..

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन पत्रान्वये मा. श्री. बाळाराम पाटील, मा.वि.प.स. यांनी “पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ या पदांवर नेमणूक करण्याबाबत” उपस्थित केलेल्या विशेष उल्लेख सूचनेच्या अनुषंगाने संदर्भाधिन दि.७.८.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्त यांचेकडून अहवाल/अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

३. तथापि, सदर विशेष उल्लेख सूचना शालेय शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली असल्यामुळे या सूचनेसंदर्भात प्रचलित शासन नियमातील तरतुदी तपासून संबंधित मा. विधान परिषद सदस्यांना या विभागाकडून वस्तुस्थिती कळविण्याची आवश्यकता दिसून येत नाही. त्यामुळे या कार्यासनामार्फत निर्गमित केलेले संदर्भाधिन दि.७.८.२०२५ रोजीचे पत्र व त्याबाबत शासन स्तरावरुन यापूर्वी करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द समजण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment