सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – ५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank 1. राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ? आमदार 2. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ? 1 मे 1960 3. फुगडी’ हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ? गोवा 4. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ? भारत 5. भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता … Read more