सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank 1. भारताच्या ईशान्येस कोणता छोटा देश आहे? – भूतान 2. भारताचे शेजारी देश किती आहेत? – ७ 3. बांगलादेश भारताच्या कोणत्या दिशेला आहे? – पूर्व 4. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाशी आहे? बांगलादेश 5. भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे? – पाकिस्तान 6. … Read more