6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी भाषण mahaparinirvan din marathi bhashan
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी भाषण mahaparinirvan din marathi bhashan 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी कित्येक लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. कित्येक लोकांनी बलिदान दिलं. समाजसुधारणा, क्रांतिकार्य, राजकारण इत्यादी सर्व माध्यमातून अनेक लोक आपापल्या क्षमतेनं देशासाठी झटत होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं योगदान … Read more