सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –६३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –६३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank १. समावेशक शिक्षण म्हणजे काय? उत्तर: अशी शिक्षण व्यवस्था ज्यामध्ये सर्व मुले, सामान्य, अपंग, वंचित, एकाच शाळेत आणि वर्गात समान संधींसह शिक्षण घेतात. २. समावेशक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? उत्तर: कोणताही भेदभाव न करता सर्व मुलांना समान दर्जाचे शिक्षण देणे. ३. समावेशक शिक्षणाची … Read more