प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज सनियंत्रणाच्या अनुषंगाने जिल्हानिहाय नोडल अधिकारी व सनियंत्रण अधिकारी यांचे नेमणूकीसंदर्भात Nodal Officers circular paripatrak
प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज सनियंत्रणाच्या अनुषंगाने जिल्हानिहाय नोडल अधिकारी व सनियंत्रण अधिकारी यांचे नेमणूकीसंदर्भात Nodal Officers circular paripatrak संदर्भ – १) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आरथा १०३/नोडल अधिकारी/२०२५/११३४१२३, दि.११.०४.२०२५ शिक्षण आयुक्तालयाचे संदर्भाधीन पत्रान्वये राज्यातील सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे सनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तर/विभाग स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांची यासोबत जोडलेल्या तक्त्यानुसार जिल्हानिहाय “नोडल अधिकारी” म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर … Read more