समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत सन २०२५ २६ करिता संकलित चाचणी – २ (PAT३) च्या शाळाभेट आयोजनाबाबत pat exam paripatrak
समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत सन २०२५ २६ करिता संकलित चाचणी – २ (PAT३) च्या शाळाभेट आयोजनाबाबत pat exam paripatrak संदर्भः प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. SCERT-३८.०/१६/२०२६ EVALUATION/१७६८८५३/२०२६ दि.०९/०३/२०२६. उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२५-२६ या … Read more